Join us

ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई...! प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट फोटोवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:50 IST

1 / 8
प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 8
प्राजक्ता माळी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.
3 / 8
या फोटोशूटमध्ये प्राजक्ता माळीने इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केले आहे.
4 / 8
या फोटोत प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
5 / 8
प्राजक्ता माळी अभिनेत्रीशिवाय उत्तम डान्सरदेखील आहे.
6 / 8
प्राजक्ता माळी हिने नुकतेच फुलवंती सिनेमातून निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
7 / 8
प्राजक्ता माळीने फुलवंती सिनेमात अभिनयदेखील केला. या सिनेमात तिच्यासोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता.
8 / 8
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये पाहायला मिळत आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी