After Simmba’s success सारा अली खानचा आनंद गगणात मावेना,मंदिराबाहेर वाटली मिठाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 12:59 IST
1 / 5'सिम्बा' सिनेमाला चांगली ओपनिंग मिळाली आहे.सिनेमाने पहिल्याच दिवशी जवळपास 22 कोटींची कमाई केली आहे.2 / 5सारा मंदिरातून बाहेर येताच चाहत्यांनी तिला घेरले. साराने कुणालाही निराश केले नाही. तिने मुलांसोबत फोटो काढले आणि चाहत्यांसोबत सेल्फीही क्लिक केला. 3 / 5साराने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमाच्या रिलीजपुर्वी साराने मंदिरात जाऊन चाहत्यांना मिठाई वाटली होती.4 / 5सारासोबत आई अमृता सिंह ही मंदिरात आली होती.5 / 5रोहित शेट्टीच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या सिनेमामध्ये सारा अली खान, रणवीर सिंह, सोनू सूद, आशुतोष राणा आणि सिध्दार्थ जाधवची प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात अक्षय कुमारने कॅमिओ केला आहे.