Join us  

अभिनेत्री तेजश्री प्रधानने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोवरून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 6:10 PM

1 / 8
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनाववर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 8
हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा असतात.
3 / 8
विविध नाटकात तेजश्रीने दमदार भूमिका साकारल्या आहेत.
4 / 8
तेजश्री सोशल मीडियावर सक्रीय आहे.
5 / 8
नुकतेच तेजश्रीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
6 / 8
तेजश्री प्रधानच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
7 / 8
तेजश्री प्रधानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
8 / 8
तेजश्री प्रधानचा हिंदी चित्रपट बबलू बॅचलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
टॅग्स :तेजश्री प्रधान