1 / 7शिवाली परबने काहीच दिवसांनी तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला2 / 7शिवाली परबची बहिण आणि तिचं संपूर्ण कुटुंब यावेळी पाहायला मिळालं3 / 7शिवाली परबची आई आणि बहिणीची झलक बघायला मिळाली4 / 7याशिवाय शिवालीचे बाबाही पांढऱ्या पोशाखात पाहायला मिळाले5 / 7शिवाली आणि तिच्या कुटुंबाने विधिवत गृहप्रवेश केला6 / 7शिवालीचं संपूर्ण कुटुंब यावेळी खूप आनंदात होतं7 / 7शिवाली परब सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये अभिनय करतेय