By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:24 IST
1 / 7शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 7शिवाली परबला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय3 / 7शिवाली परबने नुकतंच शेतातील गावरान फोटोशूट केलंय4 / 7शिवाली परबने हिरव्यागार शेतात केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे5 / 7शिवाली परबला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विविध भूमिका करताना पाहिलंय6 / 7शिवाली नम्रता संभेरावची बहिण टिटवीच्या भूमिकेत चांगलीच शोभून दिसते7 / 7एका चाहत्याने शिवालीचं फोटोशूट बघून टिटवी शेतात गेली अशा कमेंट केल्या आहेत