Photos: तू चीज बड़ी है... रवीना टंडनची लेक राशा थडानीचा किलर लूक, चाहते घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:30 IST
1 / 10अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या आगामी 'आझाद' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. 2 / 10तिचा हा चित्रपट आज १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे.3 / 10राशाचा हा पहिलाच चित्रपट आहे. राशानं या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.4 / 10त्यामुळे इंडस्ट्रीत सगळीकडे तिच्या नावाची चर्चा रंगली आहे.5 / 10नुकतेच राशाने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.6 / 10या फोटोंमध्ये राशा खूपच ग्लॅमरस दिसते आहे.7 / 10वेगवेगळ्या पोझ देत तिनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत. 8 / 10राशा ही बॉलिवूडमधील सर्वात हॉट स्टार किड्सपैकी एक आहे.9 / 10'आझाद' या चित्रपटात राशासोबत अमन देवगण मुख्य भूमिकेत आहे. तो अजय देवगणचा पुतण्या आहे.10 / 10 राशा आणि अमन देवगण या दोघांची नवी रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.