लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसली अभिनेत्री नेहा पेंडसे, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 07:00 IST
1 / 7मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. 2 / 7नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 3 / 7सध्या नेहा पेंडसे लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. 4 / 7नेहाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. 5 / 7लंडनमध्ये ती नवऱ्यासोबत गेली आहे. 6 / 7नेहा पेंडसेचे लंडनमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 7 / 7नेहा पेंडसेच्या फोटोंना खूप लाइक्स मिळत आहेत. तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.