Join us  

Mouni Roy House:नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का?, पाहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:43 PM

1 / 10
ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.
2 / 10
मौनी रॉय आणि सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांनी मुंबईत आपलं आलिशान घर तयार केलं आहे.
3 / 10
अल्पावधीत लोकप्रिय झालेली मौनी संपत्तीच्या बाबतीत कोणत्याही बड्या स्टारपेक्षा कमी नाही.
4 / 10
मुंबईसह अन्य अनेक ठिकाणी मौनीने आर्थिक गुंतवणूक केली आहे.
5 / 10
सध्या मौनीचं घर कसं दिसतं हे पाहुया. मौनीने अत्यंत सुंदररित्या तिचं घर सजवलं असून याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6 / 10
मौनी अनेकदा तिच्या घरातचं तिचं ग्लॅमरस फोटोशूट करत असते.
7 / 10
मौनीने घरातील प्रत्येक गोष्ट निवडतांना विशेष काळजी घेतली आहे.
8 / 10
मौनीचं घर प्रचंड मोठं आणि प्रशस्त असल्याचं पाहायला मिळतं.
9 / 10
मौनी रॉयने घरात बसून केलेलं फोटोशूट.
10 / 10
टॅग्स :मौनी राॅयसेलिब्रिटी