Hotness Alert! अभिनेत्री अमायराच्या Black & White हॉट फोटोंचा धुमाकूळ, एकदा बघाल बघतच रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 13:00 IST
1 / 15बॉलिवूड अभिनेत्री अमायला दस्तूर तशी फार कमी सिनेमात बघायला मिळाली. मात्र, यातही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमायलाने आपल्या सात वर्षांच्या करिअरमध्ये लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलंय. त्यासोबत ती सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. ती तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. असेच काही तिचे आकर्षक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.2 / 15अमायराने तिच्या करिअरची सुरूवात मॉडल म्हणून वयाच्या १६ वर्षी केली होती. तसेच अनेक जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी अमायराने साऊथ सिनेमात काम करत होती. तिने २०१३ मध्ये आलेल्या इसक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. यात तिचा हिरो प्रतिक बब्बर होता.3 / 15'इसक' सोबतच अमायराने 'मिस्टर एक्स'', 'कालाकांडी', 'जजमेंटल है क्या', 'मेड इन चायाना', 'प्रस्तानम', 'राजमा चावल' सारख्या सिनेमातही काम केलं आहे. मिस्टर एक्स सिनेमात तिने इमरानसोबत काही इंटीमेट सीनही दिले होते. त्यांचा एक अंडरवॉटर किसींग सीन गाजला होता.4 / 15अमायरा दस्तूरने जॅकी चेनसोबत 'कुंग फू योगा'मध्येही काम केलं आहे. अमायराने सिनेमात काम करण्यासाठी शिक्षण मधेच सोडलं होतं. नंतर तिने शिक्षण पूर्ण केलं.5 / 156 / 157 / 158 / 159 / 1510 / 1511 / 1512 / 1513 / 1514 / 1515 / 15