आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘ओरू अदार लव’ या डेब्यू चित्रपटातील ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले. प्रिया एका रात्रीत स्टार झाली. अगदी ‘नॅशनल क्रश’ बनली. या व्हिडीओनंतर प्रियाच्या आयुष्यानेही कलाटणी घेतली. कदाचित म्हणूनच ‘ओरू अदार लव’मध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून साईन करण्यात आले असताना अचानक तिला या चित्रपटात मुख्य नायिका बनवले गेले. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. ‘ओरू अदार लव’चे दिग्दर्शक ओमर लुलू यांनी तशी कबुली दिली आहे.
प्रिया प्रकाश वारियरबद्दल दिग्दर्शकाने केला धक्कादायक खुलासा, वाचाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 15:58 IST
आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘ओरू अदार लव’ या डेब्यू चित्रपटातील ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले.
प्रिया प्रकाश वारियरबद्दल दिग्दर्शकाने केला धक्कादायक खुलासा, वाचाच!!
ठळक मुद्देमध्यंतरी स्वत: नूरिन शरीफ हिनेही प्रियामुळे तिच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला होता.