Join us

टिव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला क्लीवेज फोटो, चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 20:00 IST

आशियातील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

निया शर्मा हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया शर्मा टिव्हीवरील 'नागिन 4' सीझनमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. तिचे फॅन्स तिला नागिनच्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुकदेखील आहेत. निया आपल्या हॉट अंदामुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचा हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नियाचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपली फोटोंवरील पसंती दर्शवत असतात. नुकताच नियाने हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये निया खूपच हॉट दिसतेय. 

 इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. सध्या ती ‘इश्क मे मरजावाँ’ मध्ये आरोहीची भूमिका साकारते आहे. 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ’इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.

‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.

टॅग्स :निया शर्मा