Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर बघायला मिळाला नेहाचा बोल्ड अंदाज, बाथटबमध्ये हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 17:59 IST

नुकतीच नेहा प्रेग्नेंट असल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. आता नेहा तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने गेल्या 10 तारखेला अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केलं. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने या लग्नाचा खुलासा केला होता. त्यानंतर दोघे टेक्सासमध्ये हनीमूनला गेले होते.

नुकतीच नेहा प्रेग्नेंट असल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. पण असं काही नसल्याचं तिच्या पतीने स्पष्ट केलं होतं. आता नेहा तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. 

आपल्या हॉट अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या नेहा धुपियाने Maxim India मॅगझिनसाठी नुकतंच एक हॉट फोटोशूट केलंय. यातील फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. 

या फोटोंमध्ये नेहाचा बोल्ड अवतार बघायला मिळत आहे. Maxim India च्या ऑफिशिअल ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहाचे हे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

टॅग्स :नेहा धुपियाबॉलिवूड