ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफवा उडवल्या गेल्या होत्या. पत्रकार आणि ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी मुमताज यांचं निधन झाल्याचे ट्वीट केले होते. यानंतर लोकांच्या यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. मात्र मुमताज यांच्या कुटुंबीयांनी याचं खंडन केले आहे. मुमताज लंडनमध्ये ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कोमल नाहटा यांनी आपलं ट्वीट टिलीट करत माफी मागितली.
मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवांवर व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 12:44 IST
ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफवा उडवल्या गेल्या होत्या. पत्रकार आणि ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी मुमताज यांचं निधन झाल्याचे ट्वीट केले होते.
मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवांवर व्यक्त केली नाराजी
ठळक मुद्देमुमताज लंडनमध्ये ठणठणीत असल्याचे सांगण्यात आलेकोमल नाहटा यांनी आपलं ट्वीट टिलीट करत माफी मागितली.