जगभरात कोरोनाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. देशात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात आहेत. अभिनेत्री मिथिला पालकरही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधत असते. मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते. मात्र यावेळी मिथिलाने योगासन करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आतापर्यंत या फोटोला जवळपास 2 लाख 91 हजाराहुन अधिक लाईक्स आले आहेत. लाईक्ससोबत कमेंट्सचा वर्षावदेखील करण्यात आला आहे.
नो मेकअप लूकनंतर लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीचा हॉट योगा होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 12:05 IST
सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते.
नो मेकअप लूकनंतर लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीचा हॉट योगा होतोय व्हायरल
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}