मिस पेरू एनयेला ग्रादोस हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि एनयेलाला ‘मिस पेरू’चा ताज गमवावा लागला. होय, एनयेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत ती दारू पिऊन ओकारी करताना दिसतेय. एनयेलाच्या या व्हिडीओने एकच खळबळ माजली आणि गत बुधवारी तिच्याकडून तिचा ‘मिस पेरू 2019’चा किताब काढून घेण्यात आला.
दारू पिणे पडले महागात! गमवावा लागला ‘मिस पेरू’चा ताज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 14:14 IST
मिस पेरू एनयेला ग्रादोस हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि एनयेलाला ‘मिस पेरू’चा ताज गमवावा लागला.
दारू पिणे पडले महागात! गमवावा लागला ‘मिस पेरू’चा ताज!!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}