'अनोळखी', 'तू तिथे मी' या अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले. पिंजरा मालिकेत भुषण प्रधान, संस्कृती बालगुडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच या मालिकेत सारा श्रवण एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 'एकापेक्षा एक' या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये आपल्या डान्सचीही तिने झलक दाखवली होती.
'ही' मराठी अभिनेत्री झाली आई, दुबईमध्ये दिला गोंडस बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 15:20 IST
'अनोळखी', 'तू तिथे मी' या अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले.
'ही' मराठी अभिनेत्री झाली आई, दुबईमध्ये दिला गोंडस बाळाला जन्म
ठळक मुद्देपिंजरामध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली होती