Join us  

Zee Marathi Gaurav Awards: झी मराठी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी... वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 1:02 PM

झी मराठी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

ठळक मुद्देअनेकांनी या सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स सादर केले. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षांतील अनेक चित्रपटांना, कलाकारांना, तंत्रज्ञांनाना गौरवण्यात आले. 

झी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्यात कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरणार? कोणत्या नायक, नायिकेच्या गळ्यात पुरस्काराची विजयी माळ पडणार? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोण पटकावणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. याची उत्तरे नुकतीच प्रेक्षकांना मिळाली आहेत. प्रेक्षकांचा आवडता झी मराठी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसेच अनेकांनी या सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स सादर केले. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षांतील अनेक चित्रपटांना, कलाकारांना, तंत्रज्ञांनाना गौरवण्यात आले. 

पाहूया कोणी मारली झी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्यात बाजी सर्वोत्कृष्ट वेशभूषानचिकेत बर्वेडॉ. काशिनाथ घाणेकर

सर्वोत्कृष्ट रंगभूषाविक्रम गायकवाडडॉ. काशिनाथ घाणेकर

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकसुमित्रा भावेदिठी

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकडॉ. किशू पाल, उमेश जाधव, सुबोध आरेकर, प्राची शैलेश, प्रकाश घाडगेमेनका उर्वशी

सर्वोत्कृष्ट संकलनअपूर्वा मोतीवाले सहाय, आशिष म्हात्रेये रे ये रे पैसा

सर्वोत्कृष्ट छायाचित्रणधनंजय कुलकर्णीदिठी

सर्वोत्कृष्ट ध्वनीरेखाटनगणेश फके, पियूष शहादिठी

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतअद्वैत नेमलेकरेनाळ

सर्वोत्कृष्ट संगीतकारसायली खरेन्यूड

सर्वोत्कृष्ट गायिकासायली खरेन्यूड (दिस येती)

सर्वोत्कृष्ट गायकजयतीथ मेवुंडीपुष्पक विमान (देह पांडुरंग)

सर्वोत्कृष्ट गीतकारसायली खरे (दिस येती)

सर्वोत्कृष्ट बालकलाकारश्रीनिवास पोकळेनाळ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सक्षम कुलकर्णीझिपऱ्या

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीदेविका दफ्तरदारनाळ

सर्वोत्कृष्ट संवादनागराज मंजुळे नाळ

सर्वोत्कृष्ट पटकथासुधाकर रेड्डी यंक्कटीनाळ

सर्वोत्कृष्ट अभिनेताओम भूतकरमुळशी पॅटर्न

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कल्याणी मुळ्येन्यूड

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकसुधाकर रेड्डी यंक्कटीनाळ

सर्वोत्कृष्ट चित्रपट नाळ

सिग्राम इंपिरियल ब्लू सुपरहिट म्युझिक सीडीस् सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुषओम भूतकर

लक्स गोल्डन ब्युटी अॅवॉर्डसोनाली कुलकर्णी

गार्निअर ब्लॅक नॅचरल प्रस्तुत मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयरवैदही परशुरामी

मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कारसिद्धार्थ जाधव

जीवन गौरव पुरस्कारप्रभाकर जोग

टॅग्स :झी मराठी अवॉर्ड्स २०१८