वाय झेड १२ आॅगस्टला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 11:05 IST
दिग्दर्शक समीर विध्वंस आणि क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित वाय झेड या चित्रपटाची मध्यंतरी खूप चर्चा होती. बिनधास्त सांगा मी वाय ...
वाय झेड १२ आॅगस्टला
दिग्दर्शक समीर विध्वंस आणि क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित वाय झेड या चित्रपटाची मध्यंतरी खूप चर्चा होती. बिनधास्त सांगा मी वाय झेड आहे असे काही वाक्य सोशलमिडीयावर देखील फिरत होती. हळूहळू या चित्रपटाचे पडदे एका मागून एक उलगडत गेले. पहिल्यांदा कळालं की, चित्रपटाचे नाव वाय झेड आहे यानंतर दुसºया परेडमध्ये वाय झेड टीमने चित्रपटातील कलाकारांची ओळख करून दिली होती. आता, तिसºया ओळखमध्ये हा चित्रपट १२ आॅगस्टला प्रदर्शित होणार असल्याचे उघडकीस आले आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, अक्षय टंकसाळे, सागर देशमुख या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचा पब्लिसीटी फंडा भारी असल्याचे दिसत आहे. एकदम हटके स्टाइने एका मागे एक उलगडत जाणारे पडदे व सैराटच्या निमित्ताने घेतलेला काही काळाच्या गॅपला खरंच पब्लिसिटी स्टंट म्हणून दाद दयायला पाहिजे.