Join us

​‘वायझेड’ चा पहिला सुपरहिट टिझर लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 20:37 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक खरं, जुनं व्हर्जन म्हणजेच ‘वायझेड व्हर्जन’असतं असं म्हणत ‘वायझेड’...

प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक खरं, जुनं व्हर्जन म्हणजेच ‘वायझेड व्हर्जन’असतं असं म्हणत ‘वायझेड’ या आगामी मराठी सिनेमाचा पहिलावहिला टीझर लाँच करण्यात आला आहे. नवे चेहरे, फ्रेश लूक आणि उत्सुकता वाढवणारं सादरीकरण यामुळे हा टीझर झपाट्याने ‘लाइक अँड शेअर’ होतोय.