हम भी किसीसे कम नही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 21:33 IST
मराठी सिनेमामध्ये एक काळ गाजविणाºया सौंदर्यवती तारका बºयाच दिवसांनी एकाच फ्रेममध्ये एकत्र आल्या ...
हम भी किसीसे कम नही
मराठी सिनेमामध्ये एक काळ गाजविणाºया सौंदर्यवती तारका बºयाच दिवसांनी एकाच फ्रेममध्ये एकत्र आल्या होत्या. रेणुका शहाणे, निवेदिता जोशी, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, निर्मिती सावंत, या सर्व जणी एका फोटोमध्ये मस्त पोझ देताना दिसत आहेत. एक से बढकर एक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करुन या सर्वच तारकांनी त्यांचा काळ गाजविला होता. आता त्यांना इतक्या वर्षांनी एकत्र पाहुन त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. फोटोमध्ये त्यांच्या चेहºयावरील एक्सप्रेशन पाहता हम भी किसीसे कम नही असेच तर त्यांना म्हणायचे नसेल ना...