Join us

​VIDEO : 'जाऊंद्याना बाळासाहेब' चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 12:33 IST

गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले ......

गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे या गाण्याल अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. सैराटनंतर अजय-अतुल यांनी संगीत दिलेलं हे पहिलं गाणं आहे.