Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ््या वेशात त्रिमुर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 06:50 IST

            त्रिमुर्ती कोण असे जर वाटत असेल, तर या तीन अभिनेत्री आहेत अमृता खानविलकर,उर्मिला ...

            त्रिमुर्ती कोण असे जर वाटत असेल, तर या तीन अभिनेत्री आहेत अमृता खानविलकर,उर्मिला कोठारे आणि सई ताम्हणकर. पारंपारिक जरीच्या साड्या, कपाळी चंद्रकोर, गळ््यात मोत्याच्या माळा, कानात झुबे, केसात गजरा अशा आपल्या पारंपारिक मराठमोळ््या वेशभूषेत अमृता खानविलकर आणि उर्मिला कोठारे सजल्या होत्या. त्यांच्या सोबत फोटोमध्ये मॉर्डन सई ताम्हणकर सुद्धा दिसत आहे. परंतू सईच्या तुलनेत या दोघींच्या आपल्या ठसकेबाज लुकनेच बाजी मारली.