या चित्रपटांनी सोनाली कुलकर्णीला मिळवून दिले प्रेक्षकांचे प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 16:15 IST
सोनाली कुलकर्णीने नुकतीच मराठी चित्रपटसृष्टीतील तिची वर्षं पूर्ण केली. सोनालीचा आज वाढदिवस असून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना केली जाते. जाणून घेऊन तिच्या हिट चित्रपटांविषयी...
या चित्रपटांनी सोनाली कुलकर्णीला मिळवून दिले प्रेक्षकांचे प्रेम
सोनाली कुलकर्णीने नुकतीच मराठी चित्रपटसृष्टीतील तिची वर्षं पूर्ण केली. सोनालीचा आज वाढदिवस असून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आज तिची गणना केली जाते. जाणून घेऊन तिच्या हिट चित्रपटांविषयी...नटरंग अजिंठा पोस्टर गर्ल झपाटलेला २ मितवा क्लासमेट बकुळा नामदेव घोटाळे