Join us
Daily Top 2Weekly Top 5

थँक गॉड बाप्पा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 14:34 IST

रॅप ढंगातल्या थँक गॉड बाप्पा' या गाण्यावर अभिनेता रितेश देशमुख थिरकला असून त्यानेच हे गाणं गायलं आहे. रितेशची पत्नी ...

रॅप ढंगातल्या थँक गॉड बाप्पा' या गाण्यावर अभिनेता रितेश देशमुख थिरकला असून त्यानेच हे गाणं गायलं आहे. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखनं मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून स्टार प्रवाहच्या सहकार्यानं या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. थँक गॉड बाप्पा' हे गाणं गणेशोत्सवातल्या इतर गाण्यांपेक्षा फारच वेगळं आहे. एक निराळा विचार हे गाणे मांडते. जाहिरात क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कपिल सावंत यांनी हे गाणं लिहिलं आहे.