Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनीचे तेजिस्वनी पंडितचे ट्विटरवर दहा लाख फॉलोअर्स ट्विटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:45 IST

'सिंधूताई सपकाळ'मध्ये विशेष अभिनय केलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे ट्विटरवर 10 हजार फॉलोअर्स झाले आहेत. तिने अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांचे आभार ...

'सिंधूताई सपकाळ'मध्ये विशेष अभिनय केलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे ट्विटरवर 10 हजार फॉलोअर्स झाले आहेत. तिने अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. या वर्षी तेजस्विनीने 'तू हि रे' चित्रपटात एका ग्लॅमरस लूकमध्ये अभिनय करून तिच्या सर्वच चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे आणि सर्वांचीच पसंती मिळवली आहे.