Join us

होळी स्पेशल मराठी रोमँटीक गाण्यांची बातच न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 13:28 IST

होळीचा रंग चढु लागलाय.मग आपले सेलिब्रेटी तरी कसे मागे राहणार.अशीच होळीची काही रोमाटींक गाणी खास आता ते ही उधळतायेत प्रेमाचे रंग.ही गाणी ऐकताच तुम्हीही गाण्याच्या तालावर रंगून जा होळीच्या रंगात....

मिळू द्या उत्साहाची साथ, होऊ द्या रंगांची बरसात म्हणत  होळीचा रंग चढु लागलाय.मग आपले सेलिब्रेटी तरी कसे मागे राहणार.अशीच होळीची काही रोमाटींक गाणी खास आता ते ही उधळतायेत प्रेमाचे रंग पाहुयात.असेच काही होळी स्पेशल रोमँटीक गाणी....खेळात कृष्ण आणि राधाच्या रंगपंचमीची बातच न्यारी........ तर कृष्ण आणि राधेप्रमाणे प्रेमाच्या रंगात न्हाऊन गेलीय ही जोडी....होळीच्या खेळात पिचकारीतून निघालेल्या रंगानं असा काही साज चढवलाय की सारे बेभान होऊन थिरकू लागलेत.......तर बिग बी अमिताभच्या रंग बरसेची आठवण करुन देणा-या या मराठी आणि हिंदी गाण्याची मिसळ रसिकांना थिरकायला भाग पाडतेय...  एरव्ही आपल्या कॉमेडीनं हसवणारा मकरंद अनासपुरे पिचकारीतल्या रंगाचीही जादू चांगलीच चढलीय...  रंगपंचमीच्या रंगाची रोमँटिक जादू  'लय भारी'  सिनेमातल्या गाण्यातही पाहताच दिसून येते. चला तर मग तुम्हीही या गाण्याच्या तालावर रंगून जा होळीच्या रंगात....