Join us

तालीम या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 12:52 IST

तांबड्या मातीत कुस्ती खेळणारे अनेक पहिलवान यांच्यावर आधारित असलेला तालिम... रग तांबड्या मातीचा या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन रोखडे यांनी केले

तांबड्या मातीत कुस्ती खेळणारे अनेक पहिलवान यांच्यावर आधारित असलेला तालिम... रग तांबड्या मातीचा या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन रोखडे यांनी केले. तर या चित्रपटात विष्णू जोशीलकर,अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, छाया कदम, अनिकेत गायकवाड, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ, विद्या सावले या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तालिम... रग तांबड्या मातीची हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रदर्शित  होणार आहे.