स्वप्निलची परफेक्ट फॅमिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 11:57 IST
मराठी इंडस्ट्रीतील हॅन्डसम हंक स्वप्निल जोशी त्याच्या अदांनी तमाम तरुणींच्या दिल की धडकन तर बनलाच ...
स्वप्निलची परफेक्ट फॅमिली
मराठी इंडस्ट्रीतील हॅन्डसम हंक स्वप्निल जोशी त्याच्या अदांनी तमाम तरुणींच्या दिल की धडकन तर बनलाच आहे. एका पाठोपाठ एक असे दर्जेदार चित्रपट करुन मराठी चित्रपटसृष्टीत कायमच तो नंबर वन राहिला आहे. परंतू या कामाच्या व्यापामुळे काहीवेळा कलाकारांना त्यांच्या फॅमिलीसाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. मग कधी स्वत:च कुटूंबासाठी निवांत वेळ काढून मस्त लाँग हॉलिडेवर जायचे अन फॅमिली सोबत हॅपी मोमेंट्स स्पेंड करायचे असे बरेच कलाकार करतात. जगातील चाहत्यांना आपलेसे करता करता कधी आपल्याच कुटंूबाला पोरके झाल्यासारखे या कलाकारांचे होतच असेल. पण स्वप्निलने खास त्याच्या फॅमिलीसाठी वेळ काढुन मस्त पैकी संपुर्ण कुटूंबासोबत एक फॅमिली पिच्चर क्लिक केला आहे. यामध्ये स्वप्निल झोपाळ््यावर बसला असुन त्याच्या मागे त्याचे आई-बाबा उभे आहेत तर बाजुला पत्नी. स्वप्निलच्या या परफेक्ट फॅमिली पिच्चरला सीएनएक्सटिम कडुन देखील सुपरलाईक