स्वप्निल बनला बाबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 10:36 IST
अभिनेता स्वप्निल जोशीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. मराठी इंडस्ट्रमधील सध्याचा आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीला सोमवारी मुलगी झाली. त्याची पत्नी ...
स्वप्निल बनला बाबा
अभिनेता स्वप्निल जोशीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. मराठी इंडस्ट्रमधील सध्याचा आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीला सोमवारी मुलगी झाली. त्याची पत्नी लीनाने सोमवारी रात्री एका गोंडस मुलीला जन्म दिला. स्वप्निलच्या घरात नन्ही परीचे आगमन झाल्यामुळे स्वप्निलचे कुटुंबिय अतिशय आनंदात आहे. स्वप्निलचा लाल इश्क हा चित्रपट काहीच दिवसांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच त्याला सेलिब्रेशनसाठी एक खूप चांगली संधी मिळाली आहे. स्वप्निलला आमच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा.