Join us

म्हणून नेहा पेंडसेने केले हे HOT फोटोशूट,दिसला ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 17:28 IST

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात.मग ते त्यांच्या नविन सिनेमांमुळे असो किंवा मग ते स्वतःविषयीचं एखादं ...

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात.मग ते त्यांच्या नविन सिनेमांमुळे असो किंवा मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात.आता अशीच एक सेलिब्रिटी चर्चेत आली आहे, तिच्या  हॉट अॅड सेक्सी लूकमुळेच सध्या ती चर्चेत आहे.मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने नुकताच एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहाने ब्लु रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बोल्ड अंदाज दाखवला आहे.नेहा नेहमीच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तेजस नेरुरकरने केले आहे.तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसांत तिने स्वतःचे सेक्सी आणि बोल्ड अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.यानंतर या फोटोंची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.कारण तिने मोठ्या मेहनतीने आपले वजन कमी करत फिट टु फॅट बॉडी कमावली असल्याचे तिच्या या फोटोत पाहायला मिळत आहे. आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे.पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत.त्यांच्या आधीच्या फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.काही दिवसांपूर्वी नेहा मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.मालदीवमध्ये नेहा सेक्सी आणि हॉट अंदाजात पाहायला मिळाली होती.त्यात नेहा एका स्विमिंग पूल शेजारी बिकीनीमध्ये दिसली होती.ऑनस्क्रीन  मालिकेत आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजात रसिकांना घायाळ करणारी नेहा प्रत्यक्ष जीवनातही आपल्या मादक अदांची जादू दाखवत आहे. छोट्या पडद्यावर 'मे आय कम इन मॅडम'या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली होती.मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या चांगलीच पसंतीस पात्र ठरली होती. अवघ्या काही दिवसांत नेहाची ही भूमिका लोकप्रिय ठरली होती.आपल्या सहका-यांशी बिनधास्त फ्लर्ट करणारी बॉस रसिकांना चांगलीच भावली होती.