Join us

शरद आणि त्याच्या चिमुकलीचा क्यूट सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 15:47 IST

लय भारी, उत्तरायण या मराठी चित्रपटांमध्ये उतकृष्ठ काम करून आपला प्रेक्षकवर्ग बनवणारा शरद केळकर चांगला अभिनेता तर आहेच त्याचबरोबर ...

लय भारी, उत्तरायण या मराठी चित्रपटांमध्ये उतकृष्ठ काम करून आपला प्रेक्षकवर्ग बनवणारा शरद केळकर चांगला अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो चांगला पिता सुद्धा आहे. ज्याप्रमाणे  प्रत्येक पित्याला त्याची मुलगी लकी असतेच. त्याचप्रमाणे शरदलाही त्याची चिमुरडी लकी आहे. अहो असे आम्ही नाही  तर असे खुद्द शरदच सांगतो. असो, पण या बाप- मुलीचा सेल्फी लय भारी आहे हे