Join us

​न्युयॉर्कमधील बॉम्बे थिएटरमध्ये सैराटचा ‘झिंगझिंगाट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:54 IST

सैराट सिनेमामुळे न्यूयॉर्कमधील ब़ॉम्बे थिएटर झणाणलं आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक थिएटरमध्ये झिंगाट नाचले.नागराजच्या सैराटने अवघ्या ...

सैराट सिनेमामुळे न्यूयॉर्कमधील ब़ॉम्बे थिएटर झणाणलं आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक थिएटरमध्ये झिंगाट नाचले.नागराजच्या सैराटने अवघ्या भारतीयांना वेड लावलं आहे. बॉक्स आॅफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडणाºया या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेत, चक्क 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर न्यूयॉर्कमधील महाराष्ट्र मंडळाच्या रसिकांना ठेका धरायला लावला. सोलापूरच्या कला क्षेत्राचा हा अटकेपार झेंडा सोलापूरकरांची शान राखणारा ठरला आहे.