Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : सचित-स्पृहाचे रोमॅँटिक गाणे, ‘मी स्वप्न पाहिले तुझे.....’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 19:43 IST

अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री स्पृहा जोशी ‘पैसा पैसा’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून चित्रपटातील हळूवार प्रेमभाव व्यक्त करणारे रोमॅण्टिक गाणे नुकतेच उलगडलं

अभिनेता सचित पाटील आणि अभिनेत्री स्पृहा जोशी ‘पैसा पैसा’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत असून चित्रपटातील हळूवार प्रेमभाव व्यक्त करणारे रोमॅण्टिक गाणे नुकतेच उलगडलं. हे गाणं गायिका निती मोहन आणि आदर्श यांच्या सुमधूत आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. नात्यांपेक्षा पैसा किती मोठा असतो? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. असाच विचार करायला लावणारा ‘पैसा पैसा’ हा चित्रपट लवकरच म्हणजे १३ मे २०१६ रोजी संपुर्ण महाराष्ट्रत प्रदर्शित होत आहे.