Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा कानमधील ओपन थिएटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 17:56 IST

कानमध्ये चित्रपटांचे स्क्रिनिंग हे चित्रपटगृहात होते हे आपण ऐकलेच आहे.

कानमध्ये चित्रपटांचे स्क्रिनिंग हे चित्रपटगृहात होते हे आपण ऐकलेच आहे. पण त्याचसोबत अनेक चित्रपटांचे थिएटर तिथल्या ओपन एअर थिएटरमध्ये होते. हे थिएटर एका समुद्रकिनारी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेले असते. आदिनाथ कोठारेसोबत करा या ओपन एअर थिएटरची सैर...