Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा मराठी इंडस्ट्रीतील नेक्स्ट जनरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:13 IST

मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर काहींनी या क्षेत्रात आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.

मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर काहींनी या क्षेत्रात आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर काहींनी या क्षेत्रात आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. श्रिया पिळगांवकर सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर यांच्याप्रमाणेच अभिनयसृष्टीत आपले नाव कमावत आहे.महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेकिशोरी शहाणे आणि बॉबी वीजविजय चव्हाण आणि वरद चव्हाणआरती अंकलीकर-टिकेकर आणि स्वानंदी टिकेकरशुभांगी गोखले आणि सखी गोखलेरविंद्र महाजनी आणि गश्मीर महाजनीप्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डेनिर्मिती सावंत आणि अभिनय सावंत