Join us

​‘दमलेल्या बाबाची कहानी' चा दुसरा टिझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 18:03 IST

‘दमलेल्या बाबाची कहानी’ या चित्रपटाचा दुसरा प्रोमो नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला. संदिप खरे, किशोर कदम आणि संस्कृती बालगुडे ...

‘दमलेल्या बाबाची कहानी’ या चित्रपटाचा दुसरा प्रोमो नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला. संदिप खरे, किशोर कदम आणि संस्कृती बालगुडे यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाच्या पहिल्या टिझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली होती. मात्र दुसरा टिझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अजून नक्कीच वाढली आहे.संदिप खरे आणि किशोर कदम यांचा अभिनय हे या टिझरचे विशेष आकर्षण आहे.  किशोर कदम यांच्या अभिनयाला तर तोड नाही आणि संदिप खरे यांनी आवाजतली जादू अभिनयातही करुन दाखविली आहे हे आपल्याला टिझर पाहिल्यावर कळेलच.संस्कृती बालगुडे आणि संदिप खरे यांचं बाप-लेकीचं सुंदर नातं या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.