Join us

​‘सैराट’चे आॅडिओ सॉँग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 21:17 IST

नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाची गाणी यू-ट्यूबवर रिलीज झाले आहेत. यात यड लागलं, आताच बया का बावरलं, सैराट झालं जी, ...

नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाची गाणी यू-ट्यूबवर रिलीज झाले आहेत. यात यड लागलं, आताच बया का बावरलं, सैराट झालं जी, झिंगाट या गाण्यांचा समावेश आहे. आताच ‘बया का बावरलं’ हे गाणं श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. सैराट मधील सर्वच गाण्यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. राज्यातील शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वांना या सिनेमाची उत्सुकता लागून आहे.