Join us

‘सैराट’ हा अप्रतिम चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:37 IST

‘सैराट’ या चित्रपटाचे कौतुक सामान्य लोकांप्रमाणे बॉलिवुड आणि मराठी इंडस्ट्रीमधील लोकही करत आहेत. ‘सैराट’ हा मी आजपर्यंत पाहिलेल्या चित्रपटांपैकी ...

‘सैराट’ या चित्रपटाचे कौतुक सामान्य लोकांप्रमाणे बॉलिवुड आणि मराठी इंडस्ट्रीमधील लोकही करत आहेत. ‘सैराट’ हा मी आजपर्यंत पाहिलेल्या चित्रपटांपैकी अतिशय सुंदर चित्रपट असल्याचे अभिनेते महेश कोठारे यांचे म्हणणे आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर महेश यांनी फोन करून दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल यांचे कौतुक केले. हा चित्रपट अतिशय अप्रतिम असून सगळ््यांनी तो पाहावा असंही ते म्हणाले.