Join us

हिंदी नाटकामध्ये सचिन खेडेकर यांनी दिला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 16:08 IST

    मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार सचिन खेडेकर यांनी सिनेसृष्टीत आपली एक विशेष अशी ओळख निर्माण केली ...

 

 
मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार सचिन खेडेकर यांनी सिनेसृष्टीत आपली एक विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. नुकताच सचिन खेडेकर यांचा 'ट्रॅफिक' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. आता चर्चा आहे की, सचिन खेडेकर हिंदी नाटक करत आहेत का? तर नाही... अंकुर काकटकर दिग्दर्शित 'फ्रेम्स' या हिंदी नाटकासाठी सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. सचिन खेडेकर यांचा हा एक नविन प्रयोग आहे आणि यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.