प्रियाबाबत पसरवली जातेय अफवा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:07 IST
मालिका, नाटक, चित्रपटामधील कलाकार म्हटलं की त्यांचे वेगवेगळ्या शोचे दौरे हे आलेच.. पण अर्थातच ते त्यांच्या परवानगी आणि इच्छेनुसारच. ...
प्रियाबाबत पसरवली जातेय अफवा....
मालिका, नाटक, चित्रपटामधील कलाकार म्हटलं की त्यांचे वेगवेगळ्या शोचे दौरे हे आलेच.. पण अर्थातच ते त्यांच्या परवानगी आणि इच्छेनुसारच. पण इथे प्रिया बापट नवरात्रीसाठी पुण्यातील मोशी येथे २0 ऑक्टोबरला उपस्थित राहणार असल्याचे पसरवले जात आहे. प्रियाने याबद्दल आक्षेप घेतल्याचे उडत्या पक्षाकडून समजते. प्रिया याबद्द्ल सांगते, मी कुठल्याही ठिकाणी खरंच जाणार असल्यास मी ते सोशल मीडियावरून तुम्हाला नक्की सांगेन. तोपयर्ंत कुठल्याही जाहिरातीवर विश्वास ठेवू नका!