रोहन लवकरच नव्या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 13:38 IST
होणार सून मी या घरची या मालिकेतील पिंट्या म्हणजेच रोहन गुजर लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची ...
रोहन लवकरच नव्या मालिकेत
होणार सून मी या घरची या मालिकेतील पिंट्या म्हणजेच रोहन गुजर लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. तो बन मस्का या काम करणार असल्याचे कळतेय. या मालिकेतील त्याची भूमिका ही खूप वेगळी आणि आव्हानात्मक असल्याचे कळतेय.