Join us

नक्की वाचा राधिका आपटेचा मस्त मॅसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 11:47 IST

मराठी व बॉलीवुडची सुंदर मनात न्युनगंड न बाळगता बिनाधास्तपणे अभिनेत्री जीवन कसे जगावे? दुसºयांच्या मताने कि स्वत:च्या इच्छेने. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणतो या प्रश्नांचा विचार न करता स्वाभिमानाने जगा शिका. तुम्ही कशाही असाल तर स्वत:साठी सुंदर आहात. तुम्ही जशा आहात तशाच सुंदर आहात. असेच तिचे हे सांगणारा मस्त मॅसेजचा व्हिडीओ सोशलमिडीयावर फिरत आहे. 

मराठी व बॉलीवुडची सुंदर मनात न्युनगंड न बाळगता बिनाधास्तपणे अभिनेत्री जीवन कसे जगावे? दुसºयांच्या मताने कि स्वत:च्या इच्छेने. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणतो या प्रश्नांचा विचार न करता स्वाभिमानाने जगा शिका. तुम्ही कशाही असाल तर स्वत:साठी सुंदर आहात. तुम्ही जशा आहात तशाच सुंदर आहात. असेच तिचे हे सांगणारा मस्त मॅसेजचा व्हिडीओ सोशलमिडीयावर फिरत आहे. प्रत्येक मुलीने पाहावा असाच हा व्हिडीओ आहे.  तुमचे केस विस्कटलेलेल कुरळे कसेही असतील. तुमचे शरीर चांगले आहे. ती बदलेल. मूडी होईल. उंची कधी लहान नसते. मात्र बघणाºयांच्या दृष्टिकोनावरुन ते ठरते. तुमच्या स्किनचा कलर कोणत्याही प्रकारचे शेडकार्ड नसते. तुमचे वाकडेतिकडे पाय, डेंटिस्टला घाबरवणारे दात, लोकांना झोपेतून जागे करणारे हास्य आणि तुमच्या काही विचित्र सवयी हे सर्व सुंदर आहे तुमच्यासाठी कोणासाठी बदलू नका. जग तुम्हाला सांगेल असे करा, तसे करा, असे दिसा, तसे दिसा मात्र तुमच्या मनाला जसे दिसावेसे वाटेल तसे करा. आपल्या जीवनातील लहान मोठे क्षण भाड्याने देऊ नका. ही लाईफ तुमची आहे आणि फक्त तुम्हाला ती जगायची आहे. त्यामुळे जगणं सोडून नका. कारण तुम्ही सुंदर आहात. असाच प्रत्येक व्यक्तीला जगायला शिकविणारा व प्रेरणा देणाºया या मराठमोळया अभिनेत्रीच्या या मॅसेला सोशलमिडीयावर हिटसदेखील प्रचंड मिळत आहे.