रवींद्र खैरेंचा 'बापाचा माल'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:00 IST
सध्या रंगमंचावर 'कळत-नकळत', 'कार्टी काळजात घुसली', 'ती दोघं' अशा अनेक नाटकांची चलती आहे. या यादीत अजून एका नाटकाची भर ...
रवींद्र खैरेंचा 'बापाचा माल'...
सध्या रंगमंचावर 'कळत-नकळत', 'कार्टी काळजात घुसली', 'ती दोघं' अशा अनेक नाटकांची चलती आहे. या यादीत अजून एका नाटकाची भर पडली आहे ते म्हणजे रवींद्र खैरे दिग्दर्शित 'बापाचा माल'. साईराम आणि गणेश प्रॉडक्शन्सने या नाटकाची निर्मिती केली असून राहुल मोरे यांनी ते लिहीले आहे. यामध्ये वैभव सातपुते, किशोर चौगुले, मौसमी तोंडवलकर, वैशाली जाधव आणि संदेश प्रभाकर मुख्य भूमिका साकारत आहेत.