जबरदस्त' डान्सर आणि अभिनेता पुष्कर जोग याने काही दिवसांअगोदर त्याच्या फॅन्सना म्युझिक व्हिडीयोची खूशखबर दिली होती. ‘घाटी ट्रान्स’ या म्युझिक व्हिडीयोमध्ये पुष्कर जोग युके मॉडेल अॅशली एमा सोबत थिरकताना दिसणार आहे.
पुष्कर जोगचा सुपर हॉट गाण्यातील डान्स स्टेप्स पाहा या ‘घाटी ट्रान्स’मध्ये-