Join us

प्रथमेशचा नवीन चित्रपट झिपºया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:44 IST

 टाइमपास या चित्रपटातून तरूणाईला वेड लावणारा अभिनेता प्रथमेश परब याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. झिपºया हे ...

 टाइमपास या चित्रपटातून तरूणाईला वेड लावणारा अभिनेता प्रथमेश परब याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. झिपºया हे चित्रपटाचे नाव असून केदार वैदय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ लेखक यांनी लिहीलेल्या दिपक या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. यामध्ये अभिनेत्री अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी या कलाकारांचादेखील समावेश आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रथमेश परब म्हणाला, पस्तीस टक्के पास हा चित्रपट महिन्याच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. पण झिपºया या चित्रपटाचे प्रमोशन प्लॅनिंग चालू आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. तसेच मी स्वत: देखील या दोन चित्रपटाची उत्साहाने वाट पाहत आहे.