अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. प्रियाने डेनिम शर्टमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिने 'आँखों की गुस्ताखियाँ ऽऽऽ माफ हो।' असे कॅप्शन दिले आहे. प्रिया या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते. याचा हा लूक तिच्या फॅन्सना ही भावला आहे. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी आपली पसंती दर्शवली आहे.
आँखों की गुस्ताखियाँ.... म्हणत प्रिया बापटने चाहत्यांना पाडली भुरळ, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 07:15 IST