भुषण मंजुळेची कथा तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 14:45 IST
उडती खबर नागराज मंजुळे यांचे भाऊ भुषण मंजुळे सध्या एका चित्रपटाच्या कथेवर काम ...
भुषण मंजुळेची कथा तयार
उडती खबर नागराज मंजुळे यांचे भाऊ भुषण मंजुळे सध्या एका चित्रपटाच्या कथेवर काम करीत आहेत. ही कथा खुपच वेगळी असून ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सैराटच्या एक पाऊल पुढे हा चित्रपट जाईल असे सुद्धा सध्या बोलले जात आहे. या चित्रपटाची संपुर्ण कथा लिहून झाली असल्याचे समजत आहे.