Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा-वैभव यांची जोडी पुन्हा झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 17:50 IST

वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्या जोडीचा चिटर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चिटरनंतर ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा ...

वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्या जोडीचा चिटर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चिटरनंतर ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. लव्ह एक्सप्रेस या चित्रपटात ते दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. लव्ह एक्सप्रेस या चित्रपटाचे दिग्दर्शन दगडी चाळचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे करत असून सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात सुरू आहे.