Join us

​अमृता फडणवीसचे पुन्हा मराठी चित्रपटात पार्श्वगायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 15:44 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारीत ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटात पार्श्वगायने ...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारीत ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटात पार्श्वगायने केले होते, आता पुन्हा अमृता फडणवीस ‘विश्वविधाता श्रीपाद श्रीवल्लभ’ या चित्रपटात पार्श्वगायन करणार आहे. त्याचप्रमाणे ‘जय गंगाजल’ मध्येही त्यांचा आवाज ऐकायला मिळाला होता. विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ हा सिनेमा दत्तगुरु यांचा कलियुगातील पहिला अवतार मानल्या जाणाºया श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर आधारित आ. या चित्रपटाची निर्मिती ‘के पवार फिल्म्स’ करणार आहे. तर लेखन, दिग्दर्शनाची धुरा कैलास पवार हे सांभाळणार आहेत.