“बिनधास्त सांगा मी YZ आहे”, असं म्हणत ‘YZ’ चित्रपटाच्या नावाची आणि यातील कलाकारांची ओळख परेड झाली. अतरंगी कलाकार आणि त्यांच्या भूमिकेची छोटीशी ओळख झाल्यावर ‘YZ’ चित्रपटाचे ऑफिशिअल पोस्टर नेमकं कसं असेल याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढली असेल.
नुकतंच ‘YZ’ चित्रपटाचं ऑफिशिअल पोस्टर प्रदर्शित झालं. ‘अबब’ आणि ‘बत्तीस’ या दोन पात्रांचं ऑफिशिअल पोस्टर पाहूनच अतरंगी वाटतंय. पाहा तुम्ही पण-